Jun 17
१३. मकà¥à¤·à¤¿à¤•ा (मधमाशी) :: लोठआणि निरà¥à¤²à¥‹à¤

मकà¥षिका (मधमाशी) :: इथे अवधूतांनी मधà¥हा आणि गà¥राममाशी हà¥यांची तà¥लना केली आहे. मधमाशी, अतिशय कषà¥à¤Ÿ करून, शà¥रम करून मधाचा दिवस न रातà¥र संचय करते. तिचे पोळे अशà¥या उंच ठिकाणी ती बांधते कि तिथे इतरांना पोहोचणे कठीण असते. मधमाशी साठवलेलà¥या मधाचा सà¥वतःही उपभोग घेत नाही आणि इतरांनाही तà¥या साठवलेलà¥या मधाचा उपभोग घेऊ देत नाही.परिणामतः मध गोळा करणारे लोक येतात आणि सरà¥व मध तर नेतातच पण मधमाशीने कषà¥à¤Ÿाने बांधलेले पोळे तोडून-मोडून जातात.
गà¥राममाशी :: हà¥याचà¥याच अगदी विरà¥दà¥ध गà¥राममाशी ती कधीच कोणतà¥या गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚चा, अनà¥नाचा संचय करत नाही. जे मिळेल ते ती खावून मोकळी होते आणि आपली उपजीविका अवà¥याहत चालू ठेवते. निवाऱà¥याची चिंता तिला नसते. हà¥याचाच अरà¥थ असा कि योगी पà¥रà¥षाने लोभाची गाठोडी सोबत बाळगून दà¥à¤–ी, कषà¥à¤Ÿà¥€ होऊ नये. उदरनिरà¥वाहासाठी भिकà¥षा मागून जे काही मिळेल तà¥यात संतà¥षà¥à¤Ÿ असावे. निवाऱà¥याची चिंता योगà¥याने करू नये आणि जà¥à¤žान सोडून धनाचा, अनà¥नाचा अथवा कोणतà¥याही गोषà¥à¤Ÿà¥€à¤šा संचय योगà¥याने करू नये.
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
