Jun 17
१४. गज (हतà¥à¤¤à¥€) :: नमà¥à¤° परंतॠसंयमहीन

शकà¥तिशाली, बà¥दà¥धिवान पà¥राणी मà¥हणजे हतà¥ती. उनà¥मतà¥तता आणि पà¥रचंडशकà¥ती असून देखील लहान - थोर असा भेदभाव न करता सदैव नमà¥रतेने खाली बघून चालणारा आणि सरà¥वांना वंदन करणारा गज जेवà¥हा कामवासनेला भà¥लतो तेवà¥हा सà¥वतःचà¥या नाशास कारणीभूत ठरतो. हतà¥तीला पकडणà¥यासाठी बनवलेलà¥या खडà¥डया मधà¥ये हतà¥तीणीची लाकडी पà¥रतिकृती उभारून मानव तà¥यावर हतà¥तीणीची कातडी पांघरतात. तिचà¥या वासाने हतà¥ती आपली विवेकबà¥दà¥धी विसरून कामासà¥à¤–ास बळी पडतो आणि मानवाचा दास होतो. तà¥याचपà¥रमाणे योगà¥याने नमà¥र जरूर असावे परंतॠसà¥तà¥रीसà¥à¤–ास भà¥लून आपला विवेक सोडू नये नाहीतर काळ नकà¥à¤•ीच विनाश बनेल.
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
