Jun 17
१५.मृग :: चंचलता, लोà¤à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤—

वाऱà¥यापà¥रमाणे अतिशय वेगवान असे मृग नेहमी भीतीनी गà¥रसà¥त असते. आपला जीव मà¥ठीत घेऊन भिरभिरतà¥या नजरेने बघत असते. चपळता असूनही मृगाची चंचलता तà¥याचà¥या नाशाला कारणीभूत ठरते. कसà¥तà¥री-मृग मधà¥र गायनाला, वादà¥याचà¥या मधà¥र धà¥वनी लहरींवर लà¥बà¥ध होऊन पारधà¥याचà¥या जाळà¥यात अडकतोच. मृगाची बेसावधवृतà¥ती, चंचलता, आणि नादापà¥रती अति लोभापायी मृगाला पराधà¥याचे शिकार वà¥हावे लागते. योगी पà¥रà¥षाने हà¥याचे जरूर भान ठेवावे. आसकà¥ती अथवा लोभापायी चंचल बनू नये. बेसावध राहून à¤à¤•दा का काळ ओढवून घेतला कि दà¥सरà¥यांना दोष देणà¥यात काहीच अरà¥थ नसतो हे नीट समजून योगà¥याने आपले आचरण शà¥दà¥ध ठेवावे. नादलà¥बà¥धते पासून योगà¥याने दूर राहावे. भगवंताचà¥या गà¥णांचे वरà¥णन अथवा à¥à¤•ार सà¥वरूप नाद हà¥यांशिवाय इतर नाद हे योगी पà¥रà¥षाला साजत नाही.
शà¥री गà¥रà¥देव दतà¥त...!!!
